Back to feed
R
Reyansh Kumar Good_Morning · Marathi · Friendship

जीवनात दोनच मित्र कमवा... एक "श्रीकृष्णासारखा" जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल ...आणि दुसरा " कर्णासारखा" जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल..... 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

76 likes 77 shares
WhatsApp