A
Anaya Kapoor
Good_Night · Marathi · Life
जीवनात प्रत्येक वेळी आपणास लोकांची साथ मिळेलच अस नाही.बऱ्याच लढाया एकाकी लढाव्या लागतात .म्हणून लढताना अस लढा की साथ न देणारे हात जोडून प्रणाम करतील. 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
97 likes
83 shares