Back to feed
S
Sai Chauhan Life · Marathi · Life

जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात मग तो पंत, संत, महंत किंवा भगवंत असो; म्हणून अशा प्रसंगी देवदेवस्की, अंगारे-धुपारे यासा बुवाबाबांकडे धावण्याऐवजी ईश्वरस्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देणे, हा शहाणपणाचा मार्ग होय. - वामनराव पै

81 likes 64 shares
WhatsApp