A
Arjun Rao
Good_Night · Marathi · Life
*जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुस-याला कारणीभूत समजू नका* *कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते.* !! *माणसे जोडणे हाच आमचा धर्म*!! 💐💐 *शुभ रात्री* 💐💐
62 likes
35 shares