Back to feed
V
Vanya Kumar Life · Marathi · Life

☘ *जीवनातील* *सात* *सत्य* ☘ *आरसा* :- खोटे बोलु देत नाही; *ज्ञान* :- घाबरवू देत नाही; *अध्यात्म* :- मोहपाशामध्ये अडकवत नाही; *सत्य* :- कमकुवत होऊ देत नाही; *प्रेम* :- द्वेष करू देणार नाही; *विश्वास* :- दुःखी होऊ देणार नाही आणि *कर्म* :- जीवनात अपयशी होऊ देणार नाही. || *आपला* *दिवस* *आनंदात* *जाओ* || 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

225 likes 19 shares
WhatsApp