A
Ayaan Kumar
Friendship · Marathi · Friendship
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.. परंतु वेदना खुप होतात....
48 likes
16 shares