Back to feed
R
Rohan Gupta Good_Night · Marathi · Good_Night

जिवन_म्हणजे_काय? कधी स्वत:लाच फोन लावुन बघा. लागणार नाही तो व्यस्त दाखवेल. जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत....!!! 💐💐 शुभ रात्री 💐💐

67 likes 42 shares
WhatsApp