Back to feed
K
Kabir Joshi Life · Marathi · Life

✨जिवाला स्पर्श करणारा सुविचार✨ "एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण "सुख दुःखाचे" accounts कधी जमलेच नाही. जेंव्हा total झाली तेंव्हा समजले.. की "आठवण" सोडून काहीच balance उरत नाही". 💐💐💐🌷🌷🌷🌷

28 likes 37 shares
WhatsApp