Back to feed
J
Jiya Bose Love · Marathi · Missing

जवळ👫 असताना भांडना😡 शिवाय जमत नाही ❌ आणि दूर 😒असल्यावर आठवणी🙇 शिवाय करमत😔😒 नाही काय हेच तर नव्हे🤔 खरं प्रेम💞💞 ❤️

0 likes 0 shares
WhatsApp