*_जेव्हा आपली वेळ वाईट असते_* *-तेव्हा लोकही वाईट वागतात..._* *_आणि चांगली वेळ आली की,_* *_सगळेच चांगले वागतात..._* *_दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे._* *_यामुळे लक्षात ठjेवा_* *_माणसं बदलण्यात वेळ घालवू नका._* *_आपली परिस्थिती बदला._* *_बाकी सगळं आपोआप बदलेल..._*
155 likes
9 shares