Back to feed
K
Kiara Mishra Life · Marathi · Life

जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती.... आपल्यापाशी व्यक्त होऊन आपल्या माडीवर डोकं ठेऊन धडधडून रडते तेव्हा..... आपलं मानलं त्याचा आनंद घ्यायचा की तिचं दुःख जाणून निराश होयचं .... असं काही ऐकल्यावर आपल्या दुःखाची किंमत शून्य वाटते आणि जगातील एकमेव सुखी प्राणी आपण वाटतो...😖😖😔

72 likes 56 shares
WhatsApp