Back to feed
S
Shaurya Reddy Life · Marathi · Life

जेव्हा जेव्हा मी मराठी शाळेसमोरून जातो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात विचार येतो, "मुले घडवता-घडवता ही इमारत स्वत: मोडकळीस आली..!" 😑 आणि जेव्हा जेव्हा मी आत्ताच्या मुलांच्या खाजगी इंटरनॅशनल स्कूलसमाेरून जातो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात विचार येतो, "पालकांना मोडकळीस आणून ही इमारत उभी राहिली..!" 👆👆👆 *परखड सत्य*

235 likes 26 shares
WhatsApp