R Reyansh Bhat Love · Marathi · Missing जेव्हा तिचा मुखचंद्र आम्ही जवळून आगदी पाहिला दुर्बिणी घेऊन वाटे ,चंद्र जैसा पाहिला चंद्रापरी ते डाग जेव्हा ,गालावरी दिसले मला सादृश्याही उपमेतले त्या ,तेव्हा कुठे पटला मला lovepremmissing 0 likes 0 shares WhatsApp Copy