Back to feed
A
Ayaan Verma Life · Marathi · Life

जेव्हा बोलावलेस मंदिरात मला नशीब फाटके माझे भावले मला गावात फुलांच्या गेलो घारोघीरी काटे काटेच बोचणारे चावले मला होता विश्वास तुझ्यावर निघाला फसवा चेहरा तुझ्या सुखासाठी, सर्वांना दाखवलेस दोषी मला नव्हते कुणीच जेव्हा आधार द्यायला माझ्याच आसवांनी समजावले मला आरोप मी कोणावर करू कसा बरे आपल्याच सावलीने हुल्कावले मला .....

136 likes 79 shares
WhatsApp