Back to feed
K
Kunal Bagale Friendship · Marathi · Friendship

*जेव्हा मी कपाळावर भस्माचे पांढरे तीन पट्टे लावतो तेव्हा लोकं मला विचारतात की हे काय ?* *तेव्हा मी त्याना अभिमानाने सांगतो की, याचा अर्थ समजून घेण्या करीता ईश्वरावर श्रद्धा असावी लागते ....* *"जन्म"-"कर्म"-"मृत्यु"* *जन्म आपल्या हातात नसतो आणि मृत्यु पण आपल्या हातात नसतो पण मधला जो "कर्म" आहे ना तोच आपल्या हातात असतो.....* *कर्मानेच कैलास म्हणजे (कायकवे कैलास Work is Whorship) मोक्ष-निर्वाण मिळवता येते .....* *यांची आठवण प्रत्येक क्षणी राहावी म्हणून आम्ही भस्माचे तीन पट्टे लावत असतो.....* *भस्म म्हणजे शुन्य निराकार ईश्वराला (शिवाला) समजण्याचे एक माध्यम ....* *भस्म म्हणजे काही धर्माचे आडम्बर नव्हे तर महात्मा बसवेश्वरांनी जी शिकवण आम्हाला दिली त्यांचा वारसा जपणे होय ...!* *ज्यांनी हे प्रश्न केले त्यांना हे उत्तर दया मित्रानो पुन्हा ते तुम्हाला प्रश्न विचारणार नाही ....!* *जय महात्मा बसवेश्वर*

30 likes 80 shares
WhatsApp