Back to feed
A
Ayaan Kulkarni Good_Morning · Marathi · Social_Awareness

जिव्हाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घरातील तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे शांतता ही घरातील लक्ष्मी आहे पैसा हा घराचा पाहूणा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हेच घराचे सुख आहे...!!! 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃 🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃 🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃

230 likes 83 shares
WhatsApp