M
Meera Agarwal
Good_Morning · Marathi · Social_Awareness
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा. कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात.... Good morning
212 likes
45 shares