*जास्त ताणू नका , लाईटली घ्या* 🤝😄🤝😄🤝😄🤝😄 *प्रत्येकांनी एकमेकाला* *थोडं समजून घ्या* *खूप जास्त ताणू नका* *सगळेच लाईटली घ्या ll* *थोडं फार मागे पुढे* *होतच असतं* *शंभर टक्के perfect* *कुणीच नसतं ll* *माणुसकीही सर्वांकडे* *असलीच पाहिजे* *वागण्यातून नम्रता* *दिसलीच पाहिजे ll* *छोट्या छोट्या गोष्टी वरून* *कशाला करायचं बंड* *आपण गोड बोललंकी* *समोरचा होतो थंड ll* *कधी कधी सारा विषय* *फारच क्षुल्लक असतो* *माणूस मात्र विनाकारण* *टेंन्शन मध्ये बसतो ll* *कसाही प्रसंग असला तरी* *राहिलं पाहिजे शांत* *आपल्या सहनशीलतेचा* *होऊ देऊने अंत ll* *घर असो , ऑफिस असो* *वा असो Whats app* *भेटून घ्या , बोलून घ्या* *पडू देऊ नका gap ll* *भाषा असली स्वीट* *की सगळं होतं नीट* *कुणाचाच कुणाला* *येत नाही वीट ll* *झालं गेलं विसरून जा* *घ्या हातात हात* *निमित्ताने भेटलो आपण* *द्या हासून साथ ll* 🤝😄🤝😄🤝 🙏नववर्ष 2019 साठी शुभेच्छा 🙏
65 likes
64 shares