K
Krishna Das
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
*झेंडा कोणत्याही पक्षाचा घ्या,* *फक्त एकमेकांचे वैरी होऊ नका,* *हे चार दिवसाच स्वप्न दाखवतात,* *आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचं असते.****मिञांनो.**** *जय जिजाऊ...!! *जय शिवराय...!!,, जय महाराष्ट्र*
76 likes
66 shares