झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले? पूर, दुष्काळ, वादळात सर्वस्व गमाविले……. थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृषारोपण. झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू. पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत. “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”💐🌷🌹🌻🌼🌸🌺
80 likes
22 shares