Back to feed
A
Aarav Iyer Good_Night · Marathi · Heartbreak

*झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की, परिस्थिती कशीही असो; परंतु कधी स्वतः ला तुटू द्यायचं नाही*. *कारण हे जग जर तुटल्यावर* *देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण कोण*..! 🌺🌛🌜 शुभ रात्री🌛🌜🌺

81 likes 83 shares
WhatsApp