Back to feed
R
Reyansh Iyer Life · Marathi · Life

❣झाडांची *"गळून"* पडलेली पाने 🍃?जशी परत *जूळवता* येत नाही, तसेच 💞 *"मनात"* घर करून गेलेली *व्य़क्ती*👫 कधीच विसरता येत नाही......!!! "घर"🏡 छोटं असले तरी चालेल पण *"मन"* माञ मोठ असल पाहिजे.......

54 likes 8 shares
WhatsApp