Back to feed
T
Tara Reddy Good_Night · Marathi · Life

*झोपन्या अगोदर माझ्या गोड दोन ओळी* :-❣ " आयुष्यात जास्त सुख मिळाले " "तर वळून बघा", "मी तुमच्या मागे असेन" "पण दुखामध्ये वळून बघु नका" "कारण तेव्हा मी मागे नाही" "तुमच्या सोबतच असेन" 💎 || *शुभ रात्री* ||💕

3 likes 17 shares
WhatsApp