M
Manav Kulkarni
Good_Night · Marathi · Life
*झोपन्या अगोदर माझ्या गोड दोन ओळी* :- " आयुष्यात जास्त सुख मिळाले " "तर वळून बघा", "मी तुमच्या मागे असेन" "पण दुखामध्ये वळून बघु नका" "कारण तेव्हा मी मागे नाही" "तुमच्या सोबतच असेन" 💎 || *शुभ रात्री* || 😴😴😴😴😴
241 likes
47 shares