Back to feed
A
Aadhya Singh Love · Marathi · Missing

झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहीत असते.. फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात.. कुणाच्या तरी आठवणीत ..

0 likes 0 shares
WhatsApp