टी वी चॅनेल च्या बातम्यांचं मोदी, नोटांविषयीचं विश्लेषण ऐकल्यावर लक्षात येत की... 1) (चॅनेल व पेपर)आणी india tv सारखे फक्त नकारात्मक बातम्या दाखवत आहेत. प्रत्येक वेळा Atm च्या बाहेरील लाईना दाखवून नकारात्मक बाजू वातावरण तयार करत आहेत. फायदा, सकारात्मक बदल दाखवत नाहीत. 2) Z tv ग्रुप सकारात्मक बाजू दाखवत आहेत. 3) सृजनात्मक बदल अचानक घडत नाहीत. देश बदलतो आहे कृपया विरोध करू नका. 4) सैनिक दिवस रात्र सिमेवर तैनात असतो. 24 तास बंदूक घेऊन तो उभा असतो. आपण Atmच्या लाईनीत उभे राहू शकत नाही, जिथे आपल्याला पैसे मिळणार आहेत. 5) मोदी विरोधात तेच लोक बोंबलत आहेत ज्यांनी करोडोची मालमत्ता दाबून ठेवलेली आहे आणी त्यांची घराणेशाही नष्ट होणार आहे. सामान्यांच्या लाईनमध्ये ते येणार या भितीने ते वेडेपिसे कावरलेले होताय. 6) मिञांनो भारत पाकीस्तान मॅच असेल तेव्हाच आपली देशभक्ती जागृत होते का? नुसते गाड्यांना झेंडे बांधून हिंडण्याने देशासाठी आपण काय करणार आहे. 7) समजा भारत पाक युध्द झाले आणिबाणी लागली तेव्हा तापासाठी पॅरासिटेमोल पण मिळणार नाही. काय सहण करणार तेव्हा ? साधा हफ्ताभर पैशाच्या लाईनित उभे राहू शकत नाही आपली केवढी शोकांतीका ही. 8) आपल्याला मनात माहित आहे साधारण 8/10 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येणार आहेच.साधारण माणसाचा रोजचा खर्च 2000 रू आहे का ? हफ्ताभराचा भाजिपाला येणार नाही का यात. हफ्ताभर चिकण नाही खाल्ल तर मरणार आहात का तुम्ही ? आठवड्याला 10000 मिळणार आहेत. महिण्याला 10000×4=40000 रू एवढा पगार तरी आहे का राव सर्वसामान्याला ? 9) विरोध करणार्यांचे करोडोचे पैसे डूबणार आहेत म्हणूण दु:खाचा डोंगर ऊभा केला आहे यांनी. आपण सर्वसामान्य. का पाठींबा देता या चोरांना ? 10) मोदीला त्याच्या मागे कोणताच परिवार पोसायचा नाही आहे. हा प्रामाणीकपणा आपण जाणू शकत नाही का ? 11) हीच वेळ आहे. मोदींना सहकार्य करा. देशसेवेत योगदान द्या. आपल्या पिढीला एक नविन रस्ता तयार करा, मिळवून द्या. 12) नकारात्मक वरील व india tv सारखी चॅनेल बंद करा. देशसेवेसाठी विरोध पत्करणार्या Z tv ग्रुप ला सपोर्ट करा. मोदिला चान्स दिलाच आहे तर पूर्ण द्या. नुसत्या झाडाच्या फांद्या कापूण उपयोग नाही भारतरूपी वृक्षाला आतुन लागलेली वाळवी दुर करण्यासाठी मोदींना सहकार्य करा. 13) या बदलांचे सकारात्मक परिणाम आत्ताच दिसत आहेत. मोदींच्या या निर्णयाने पाकीस्तान ची अर्थव्यवस्था कोडमडली आहे. दाऊद सारखे थंडेगार पडले आहेत. चिन मध्ये मंदी वाढली आहे. 14) नोटा बदलल्याने बाहेरदेशातील काळा पैसा टोटल काळा झाला आहे. 15) बॅकामध्ये आत्ताच इतका पैसा जमा झालाय, जितका ऑस्ट्रलियाचा वार्षिक टर्नओव्हर आहे. 16) बॅकातील या बचतींमुळे व व्यवहारांमुळे बॅका 3% दराने कर्जपुरवठा करू शकतील. घरांचे स्वप्न, मुलांचे शिक्षणाचे प्रश्न सुटणार आहेत. मग विरोध का ? *17) कृपया हा मॅसेज सर्व गृपवर* *पाठवा. देशसेवेत बाॅर्डरवर न जाता,* *न शहीद होता योगदान द्या.* अजून एक महत्वाची गोष्ट तुमचा बँकेतील पैसा कोठेही जाणार नाही त्यामुळे तुम्हाला लागेल तेवढेच पैसे काढा अफवांवर विश्वास ठेवून आपले सर्व पैसे काढण्यासाठी दररोज रांगेत ऊभा राहू नका ही माहिती तुमच्या परिचयातील सर्वांना द्या. व सर्व ग्रुप वर पाठवा एक कदम विकास की ओर
66 likes
15 shares