I
Ishaan Rao
Good_Night · Marathi · Good_Night
*टिपावं* तर अचूक टिपावं, *नेम तर सारेच* धरतात.ll *शिकावं तर माफ* करायला, *राग* तर सगळेच करतात.ll *खळगी भरावी* तर उपाशी पोटाची, *पोट भरुन* तर सारेच जेवतात.ll *उचलुन घ्यावं* तर *रडणाऱ्या मुलाला*, *हसणाऱ्या मुलाला* तर सारेच उचलून घेतात.।। *जगावं तर* इतरांसाठी, *स्वतःसाठी तर* सगळेच जगतात. 💐💐शुभ रात्री 💐💐
45 likes
33 shares