Back to feed
A
Anaya Bhat Birthday · Marathi · Spiritual

*टाळ वाजे,मृदुंग वाजे,वाजे हरिचा वीणा !!* *माऊली निघाले पंढरपूरा,* *मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !!* *जय जय राम कृष्ण हरि !!* *सर्वांना आषाढी एकादशीच्या* 💐💐 *हार्दिक शुभेच्छा* 💐💐

67 likes 55 shares
WhatsApp