Back to feed
A
Aditya Kulkarni Birthday · Marathi · Spiritual

*सर्वाना हसवा*, *पण कधी कुणावर हसू नका*. *सर्वांचं दुःख वाटून घ्या*, *पण कधी कुणाला दुःखवू नका*. *सर्वांच्या वाटेवर दीप लावा*, *पण कुणाचं ह्रदय जाळू नका*. *हीच जीवनाची रीत आहे*, *जसे पेराल, तसेच उगवेल*. *नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।* *आणि कायम स्वरूपी आपण सर्व स्वामीच्या सेवेत कायम राहावे* *हिच स्वामीनंचरणी प्रार्थना*🙏🏼 *🌹स्वामीगुरूमाऊली🌹*

9 likes 3 shares
WhatsApp