Back to feed
A
Avni Agarwal Life · Marathi · Life

*ठेच तर लागत राहणार ती पचवायची हिम्मत ठेवा.....* *कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा.....* *माणसाला स्वतःचा "फोटो" काढायला वेळ लागत नाही....*. *पण स्वतःची "इमेज" बनवायला खूप वेळ लागतो.....*

20 likes 85 shares
WhatsApp