R
Rohan Kumar
Good_Night · Marathi · Life
*ठेच तर लागत राहणार ती पचवायची हिम्मत ठेवा.....* *कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा.....* *माणसाला स्वतःचा "फोटो" काढायला वेळ लागत नाही....*. *पण स्वतःची "इमेज" बनवायला खूप वेळ लागतो.....* 😴........good Night.....😴
48 likes
58 shares