डॉ होमी जहांगीर भाभा ---------------------------------- आज भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक डॉ होमी जहांगीर भाभा यांचा जन्म दिवस आहे। त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबईत एका अतिशय सघन पारसी कुटुंबात झाला। त्यांचे शालेय शिक्षण एलफिंस्टन व जॉन केनन शाळेत झाले। पुढिल शिक्षण इंग्लंड, केंब्रीज येथील कैअस कॉलेज येथे इंजिनियरींगचे शिक्षण झाले। ते भारताच्या atomic energy commission चे chairman झाले। १९५६ साली मुंबई जवळ ट्रॉंबे येथे त्यांनी एशियातील पहिला atomic reactor ऊभारला। पंडित नेहरुंच्या सांगण्या वरुन त्यांनी अणु कार्यक्रम ऊर्जा निर्मीती पर्यंत सिमीत ठेवला। २४ जानेवारी १९६६ रेजी स्विट्झरलैंड येथील आल्प्स पर्वतात एयर इंडियाचे विमान अपघातग्रस्त होऊन त्यांचा म्रुत्यु झाला। या थोर शास्त्रज्ञास मानाचा मुजरा।
88 likes
32 shares