Back to feed
A
Anika Das Patriotic · Marathi · Patriotic

डोक्यात काय शिरतय का बघा राज्यभरात गणेशोत्सव वर्गणीद्वारे बाराशे कोटी रूपयाचा चुराडा होतो . आम्ही आमच्या गावात सन 1992 साली गावातील एकूण जमलेल्या पन्नास हजार वर्गणी पैकी आठ ह्जार व्याख्यानमालेवर खर्च केले उर्वरीत सर्व रक्कमेची स्पर्धा परिक्षेची पुस्तके खरेदी केली म्हणूनच गावातून IPS , IAS मुले तयार झाली. सर्व तरूण मंडळाणी सामाजीक काम केले पाहिजे .शाहूंच्या भूमीतून सकारात्मक संदेश जाऊ दे . विश्वास नांगरे - पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर 🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏

231 likes 49 shares
WhatsApp