Back to feed
R
Rohan Kapoor Shivaji · Marathi · Shivaji_Pride

*डोक्यामध्ये दगड घालून* *खुन त्याचा केला...* *मरणारा तर मेला* *नंतर मारणाराही मेला...* *पण तो दगड तिथेच पडलाय,* *सांगतोय जगाला....* *मी किती पराक्रम केला* *दोघांचाही जीव घेतला...* *सावधान...* *समाजात असे काही दगड आहेत* *जे आपल्याला भांडायला लावतात.* *आपण एकमेकांची डोकी फोडतो.* *नुकसान आपले होते.* *बरबाद आपण होतो* *आणि* *दगड मात्र बाजूला होतात.* *म्हणून शिवतंत्र सांगते* *वध होण्याआधी सावध व्हा.* *बरबाद होण्याआधी आबाद व्हा.* *शिवरायांचे शिवतंत्र समजून घ्या* *जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी* *किंवा मोठेपणा साठी* *जवळची माणसे तोडतात..* *असे लोक छोट्या छोटया* *लुटूपुटूच्या लढाया जिंकतील* *पण अंतिम युद्ध कधीच* *जिंकू शकत नाहीत...* *कारण घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे* *बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो...* *म्हणून शिवतंत्र सांगते...* *जोडता नाही आले तर* *जोडू नका* *पण आपल्या लोकांना तोडू नका*🙏🏻🚩

77 likes 52 shares
WhatsApp