Back to feed
D
Diya Kumar Rain · Marathi · Rain

डोंगरांचा हिरवेपणा पीत चालली होती नजर पावसाचे थेंब प्यायला आतुर होते अधर कागदावरच्या थेंबानी कविताही झाल्या ओल्या हिरवळीत न्हाऊन कविताही हिरव्या झाल्या

170 likes 24 shares
WhatsApp