Back to feed
I
Ishaan Mishra Friendship · Marathi · Friendship

!!!डागाळलेले नाते!!! होवून पहिली मैत्री आपली झाले प्रेमात रुपांतर खटकले नाते आपुले नाहि राहिलो समांतर लग्न हे तुझे झाले होते माझे फक्त मोडले होते नजरेच्या ईशार्याने प्रेम मात्र जुळले होते यायची भेटायला मज तु पैंजणीच्या बेड्या तुला अडवित होत्या तुझ्या या भेटण्यासाठी होणाऱ्या धडपडी मला कधिच मान्य नव्हत्या जागलीस तु पण मान कुंकवाचा आणि बेड्यारुपी पैंजणीचा हाच खरा मोठा मान सन्मान होता माझ्या तुझ्या खर्या मैत्रीचा

16 likes 59 shares
WhatsApp