Back to feed
A
Arjun Deshmukh Good_Morning · Marathi · Friendship

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं. कौतुक करणार कुणीतरी असेल तर, थकेपर्यत राबायला बर वाटतं. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं. असतील आपल्य़ा सारखे मित्र तर, मरेपर्यत जगायला बरं वाटतं. 💐💐💐शुभ सकाळ💐💐💐

110 likes 65 shares
WhatsApp