Back to feed
N
Nisha Patel Life · Marathi · Life

"डोळे" हे तलाव नाहीत, तरीपण भरून येतात. "अहंकार" हा शरीर नाही, तरीपण घायाळ होतो. "दुश्मनी " ही बीज नाही, तरीपण उगवली जाते. "ओठ " हे कापड नाहीत, तरीपण शिवले् जातात. "निसर्ग" हा बायको नाही, तरीपण कधीतरी रुसतो. "बुध्दी" ही लोखंड नाही, तरीपण तिला गंज लागतो. "माणूस" हा वातावरण नाही, तरीपण तो बदलला जातो.।। 🐾🌹काळजी घ्या 🌹🐾 🍁🌴🙏🌴🍁 💐🌸आयुष्य खूप सुंदर आहे💐🌸 💐🌸 बंध आपुलकीचे 💐 💐नाते माणुसकीचे💐 🌹 🙏🙏🌹

250 likes 4 shares
WhatsApp