N
Navya Malhotra
Good_Night · Marathi · Life
डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव. हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव. मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव. 💞जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असाव. चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाही. आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहेत.. ती पण *तुमच्या सारखी..!* 💖💖 *शुभ रात्री*💖💖
196 likes
13 shares