*डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव. हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव. मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव. 💞जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असाव. चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाही. आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहेत.. ती पण *तुमच्या सारखी..!* 💐 *शुभ* *रात्री*💐
23 likes
20 shares