Back to feed
R
Rudra Bagale Love · Marathi · Motivation

*तो अन ती* तो असतो नेहमी झुरत ती असते नेहमी व्यस्त तो तिच्यावरच मरतो तीला दुसराच आवडतो ..!! तो फिरतो सतत मागे ती सदा त्याला टाळते तो तिचाच विचार करतो ती दुसऱ्यावरच मरते ...!! तो तिच्याच् स्वप्नात दंग ती दुसऱ्यातच हरवते तो तिचा हात धरु पाहतो ती सतत त्याला झिडकारते ...!! तो सतत तिलाच न्याहळतो ती त्याला पहात सुद्धा नाही तो तिला मिळवण्याच्या प्रयत्नात ती दूर जाण्याच्या प्रयत्नात ...!! तो तिच्यातच सुख शोधतो ती त्याला दुःखात बुडवते तो तिलाच सर्वकाही मानतो ती त्याला आयुष्यातला काटा समजते ..!...💔

0 likes 0 shares
WhatsApp