Back to feed
S
Sai Kapoor Love · Marathi · Missing

ते आयुष्यच काय ज्यात प्रेम नाही... ते प्रेमच काय ज्यात आठवण नाही... त्या आठवणीच काय ज्यात तु नाही... आणि ती तुच काय ज्यात मी नाही...!

0 likes 0 shares
WhatsApp