A
Anaya Pawar
Love · Marathi · Motivation
तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस तू कशही असलीस तरी आजही माझी आहे फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवाय जगू शकत नाही एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस
0 likes
0 shares