Back to feed
A
Aditya Mehta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

तू नजरेतील आग मराठा... तू सह्याद्रीतील गडकोट मराठा... तू प्रार्थनेचं निर्माल्य मराठा... तू मेघाची गर्जना मराठा... तू समशेरीची धार मराठा... तू यशाचं शिखर मराठा... तू भगव्याचा डौल मराठा... तू मातीचे इमान मराठा... तू पर्जन्याची झड मराठा... तू सागरातली लहर मराठा... तू दिनकाराच किरण मराठा... तू भास्कराची कोर मराठा... तू दिव्याची ज्योत मराठा... तू रणातील शान मराठा... तू सदविचारांचा अश्वमेध मराठा... तू सौभाग्याचं लेण मराठा... तू शेतीच वैभव मराठा... तू विद्येची प्रसारणा मराठा... तू कर्तुत्वाची परिसीमा मराठा... तू इतिहासाचे अभिमानी पान मराठा... तू अन्यायाचा कर्दनकाळ मराठा... तू अस्मितेची मूर्ती मराठा... तू भवानीचा जोगत्या मराठा... तू शिवलिंगावरील सिंहनाद मराठा... तू राजसदरे वरील अल्काब मराठा... तू स्वराज्याची संकल्पना मराठा... तू शिवचरणांची धूळ मराठा... तू रौद्राचे तांडव मराठा... तू एक मराठातील लाख मराठा... ✍Jai Bhavani .Jai Shivaji

138 likes 11 shares
WhatsApp