Back to feed
V
Vihaan Verma Love · Marathi · Missing

तू नसून ही तू आहे असे वाटणे मग सतत मागे वळून बघणे हळूच मनाला समजावणे अन जुन्या आठवणींत गुरफटणे काय यालाच म्हणतात miss करणे..?? असं जर असेल तर....खरच I miss you my dear सखी.....

0 likes 0 shares
WhatsApp