Back to feed
R
Reyansh Mishra Patriotic · Marathi · Patriotic

ते न्हव ... . तिरुपती ला २ दिवस लाइन मध्ये .. . . . शिर्डी ला १ दिवस लाइन मध्ये. . . लालबागचा राजाच्या दर्शनासाठी ५ किमी लाइन मध्ये . . . . जिओ साठी ४ तास लाइन मध्ये.. . . . . मग बॅंकेच्या लाइन मध्येच जीव जातोय व्हय .. देश्यासाठी पण जरा कळ सोसा की ...

228 likes 36 shares
WhatsApp