Back to feed
K
Kabir Joshi Love · Marathi · Missing

तु बोलुन मोकळी झालीस की विसरुन जा मला पण मी काय करु विसरताच येत नाहीना मला तुझ्यासाठी सहज सोप असेल ग सार काही विसरुन जाणं पुन्हा नव्याने सुरुवात करणं अन पुढे चालायला लागणं पण माझ तस नाहीये ग मी अजुनही आठवणींवर जगतोय झाल्या गेल्या भेटींनी साठवतोय कधी हसतोय कधी रडतोय आठवण्याशिवाय एक तुला काहीच सुचत नाही मला आता तुच सांग ग मला कसा विसरुन जाउ तुला

0 likes 0 shares
WhatsApp