Back to feed
I
Ishaan Patel Love · Marathi · Rain

तू येणार असताना मध्येच पावसाचं येणं कळत नाही... पण तुझ्या प्रेमाएवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळत नाही...!

0 likes 0 shares
WhatsApp