A
Asha Singh
Friendship · Marathi · Friendship
ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!! "मित्रांनो पहिल्या पावसाचा आनंद सर्वानी नक्की घ्या"...
136 likes
51 shares