Back to feed
S
Shaurya Yadav Humor · Marathi · Humor

ते समान नागरी कायदा अन् आर्थिक निकषांवर आरक्षण लागू झाल्यावर... मला एखाद्या मंदिरात पूजारी म्हणून नेमलं जाईल का ?? तिथलं बी जातीय आरक्षण काढा बरं मग हवं तर ब्राह्मण होण्यास बी तयार हाय मी 😂 लय जोरात इनकम असतीय तिकडं 😃 ओम भट स्वाहा 😜😜

93 likes 36 shares
WhatsApp